भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 विविध जागांसाठी भरती


भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 विविध जागांसाठी भरती

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 141 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑक्टोबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : ICMR/SC-B/2020

नोकरी खाते : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 

नोकरी ठिकाण              : संपूर्ण भारत 

एकूण जागा : 141

भरतीचा प्रकार                  : कायमस्वरूपी 

वेतनश्रेणी : 56,100/- ते 1,77,000/-

अर्जाची फी : General/OBC: ₹1500  व  SC/ST/EWS/महिला: ₹1200 आणि अपंग : फी नाही

अर्जची शेवटची तारीख : 02 ऑक्टोबर 2020 

पदाचे नाव                       : सायंटिस्ट- B 

शैक्षणिक पात्रता         :

MBBS पदवी किंवा बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, आण्विक जीवशास्त्र, जीवशास्त्र / जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, समाज कार्य, अन्न आणि पोषण, जीवशास्त्र / सांख्यिकी, बायोइन्फॉरमॅटिक्स प्रथम श्रेणी पदवी किंवा द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी+Ph.D.

वयोमर्यादा : 02 ऑक्टोबर 2020 रोजी खालीलप्रमाणे 

18 ते 35 वर्षे,  OBC: 03 वर्षे सवलत आणि SC/ST:सवलत  05 वर्षे

CBT परीक्षा                      :  01 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची पद्दत : ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख : 02 ऑक्टोबर 2020

निवड पद्धत : लेखीपरीक्षेद्वारे  

भरतीची जाहिरात              : इथे पहा

ऑनलाईन अर्ज                 : इथे पहा

अधिकृत वेबसाईट            : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या