बँक ऑफ इंडिया मध्ये 214 विविध जागांसाठी भरती

 

बँक ऑफ इंडिया मध्ये 214 विविध जागांसाठी भरती

बँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 214 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : Project No. 2020-21/2

नोकरी खाते : बँक ऑफ इंडिया 

नोकरी ठिकाण              : संपूर्ण भारत 

एकूण जागा : 214

भरतीचा प्रकार                  : कायमस्वरूपी

वेतनश्रेणी : 23,700/- ते 50,000/-

अर्जाची फी : Genral/OBC-850/- आणि SC/ST/PWD: ₹175/-

अर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2020 

पदाचे नाव & तपशील

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी/Ph.D

पद क्र.2: अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी 

पद क्र.3: सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी

पद क्र.4: रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र+ 05 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/फायनान्स पदव्युत्तर पदवी

पद क्र.5: रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र CA / ICWA

पद क्र.6: MBA/PGDM (फायनान्स) /CA/ICWA

पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/PGDBAकिंवा CA/ICWA/CS

पद क्र.8: B.E./ B. Tech कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा कोणतीही पदवीधर DOEACC सोसायटीच्या B पातळीच्या पात्रतेसह.

पद क्र.9: B.E./ B. Tech कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा कोणतीही पदवीधर DOEACC सोसायटीच्या ‘B’पातळीच्या पात्रतेसह.

पद क्र.10:B.E./ B. Tech कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा कोणतीही पदवीधर DOEACC सोसायटीच्या ‘B’पातळीच्या पात्रतेसह.

पद क्र.11:सांख्यिकी, कॉम्पुटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग मधील पदव्युत्तर पदवी/Ph.D

पद क्र.12:B.E./ B. Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA/MBA(Business Analytics)/PG(Statistics)

पद क्र.13:B.E./ B. Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा MCA/ MBA (बिजनेस ॲनालिटिक्स )/ PG (सांख्यिकी)

पद क्र.14:IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी

पद क्र.15:IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी 

पद क्र.16:IT/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी

पद क्र.17: (i) इन्फ्रास्ट्रक्चर / पॉवर प्लांट / पॉवर ट्रान्समिशन & डिस्ट्रीब्यूशन सिस्टम / मेटलर्जिकल / मटेरियल सायन्स / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / टेक्सटाईल / फार्मसी / फार्मास्युटिकल / सेमीकंडक्टर्स / ऑइल & गॅस  / केमिकल / प्लास्टिक / पॉलिमर इंडस्ट्रियल /प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी

अनुभव

पद क्र.1: 7/05 वर्षे अनुभव

पद क्र.2: 04 वर्षे अनुभव

पद क्र.3: 04 वर्षे अनुभव

पद क्र.4: 08 वर्षे अनुभव 

पद क्र.5: 03 वर्षे अनुभव 

पद क्र.6: 10 वर्षे अनुभव

पद क्र.8: 08 वर्षे अनुभव

पद क्र.9:  05 वर्षे अनुभव

पद क्र.10: 03 वर्षे अनुभव   

पद क्र.11: 08  वर्षे अनुभव

पद क्र.12: 05 वर्षे अनुभव

पद क्र.13: 03 वर्षे अनुभव

पद क्र.14: 08 वर्षे अनुभव

पद क्र.15: 05 वर्षे अनुभव

पद क्र.16: 03  वर्षे अनुभव

पद क्र.17: 03  वर्षे अनुभव

वयोमर्यादा

01 सप्टेंबर 2020 रोजी खालीलप्रमाणे

1.पद क्र - 1, 4, 6 ,8, 11 & 14: 20 ते 38 वर्षे

2.पद क्र - 2, 3, 5, 9, 12, 15, & 17: 20 ते 35 वर्षे

3.पद क्र - 7: 20 ते 30 वर्षे

4.पद क्र - 10, 13 & 16 : 20 ते 32 वर्षे

OBC: 03 वर्षे सवलत आणि SC/ST: 05 वर्षे सवलत 

अर्ज करण्याची पद्दत : ऑनलाईन 

अर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2020 

निवड पद्धत : लेखीपरीक्षेद्वारे 

भरतीची जाहिरात              : इथे पहा

ऑनलाईन अर्ज                 : इथे पहा

अधिकृत वेबसाईट            : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या