ESIC हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती

 

ESIC हॉस्पिटल विविध पदांची भरती

ESIC हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 79 व पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : ESIC हॉस्पिटल

नोकरी ठिकाण                  : मुंबई

एकूण जागा : 79

भरतीचा प्रकार                  :  कंत्राटी 

वेतनश्रेणी : 60,000/- ते 67000/-

अर्जाची फी : खुलवर्ग 300/-  SC/ST: ₹125/-, PWD & महिला: फी नाही

 पदाचे नाव & तपशील :  

पद क्र  विभाग /  पदाचे नाव  पद संख्या
1 वरिष्ठ रहिवासी 10
2 वरिष्ठ रहिवासी 67
3 वरिष्ठ रहिवासी 1
4 अर्धवेळ विशेषज्ञ 1
  एकुण पदसंख्या  79

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: MBBS सह PG, MD, DNB  

पद क्र.2: MBBS सह PG, MD, DNB 

पद क्र.3: (i) MBBS सह PG पदवी/PG डिप्लोमा 

पद क्र.4: (i) MBBS सह PG पदवी/PG डिप्लोमा

अनुभव

पद क्र.1 व 2 : संबंधित डिप्लोमा किंवा MBBS+02 वर्षे अनुभव 

पद क्र.3 व 4 : 03 ते 05 वर्षे अनुभव

 वयोमर्यादा :  25 सप्टेंबर 2020 रोजी खालीलप्रमाणे  

OPEN - 40 पर्यंत  OBC: 03 वर्षे सवलत आणि  SC/ST:05 वर्षे सवलत

निवड पद्धत  :  थेट मुलाखतीद्वारे

 मुलाखतीचे ठिकाण          : चौथा मजला, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय, मरोल, पंचदीप भवन, भूखंड क्र. 9, रस्ता क्रमांक-7, एमआयडीसी मरोल, माहेश्वरी नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई-400093.

मुलाखत दिनांक                 : 24 & 25 सप्टेंबर 2020

मुलाखतीची वेळ                : 10 वाजता  

भरतीची जाहिरात              : इथे पहा

अधिकृत वेबसाईट              : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती

मुंबई विद्यापीठामध्ये विविध शिक्षक पदांची भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या