महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती

 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 180 आहे व उमेदवाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जाची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

नोकरी ठिकाण                  : चंद्रपूर

एकूण जागा : 180

भरतीचा प्रकार                  :  कंत्राटी

अर्जाची फी : फी नाही

अर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2020 

पदाचे नाव & तपशील  अप्रेंटिस 

शैक्षणिक पात्रता : (a)10 वी उत्तीर्ण  आणि  (b) संबंधित ट्रेड मध्ये ITI. 

अर्ज करण्याची पद्दत : ऑनलाईन 

अर्जची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2020

निवड पद्धत : गुणवत्तेनुसार 

भरतीची जाहिरात              : इथे पहा

ऑनलाईन अर्ज                 : इथे पहा

अधिकृत वेबसाईट            : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती

ESIC हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या