मत्स व पशुधन विकास मंडळ आणि एन पी आर एफ पी प्रा लि यांच्या मार्फत 2824 पदाची मेगा भरती

 

मत्स व पशुधन विकास मंडळ  आणि एन पी आर एफ पी प्रा लि यांच्या मार्फत 2824 पदाची मेगा भरती

एन.पी.आर.एफ.प्रा.लि. मध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 2824 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : 01/एन.पी.आर.एि.पी.पी.एि./2020-2021

नोकरी खाते :  एन पी आर एफ पी प्रा लि

नोकरी ठिकाण              महाराष्ट्र  

एकूण जागा : 2824

भरतीचा प्रकार                  : कायमस्वरूपी 

वेतनश्रेणी         : 10,800/- ते 20,800/-

अर्जाची फी : तालुका प्रतिनिधी - 556 ,प्रकल्प समन्वयक - 415, प्रकल्प सहाय्यक - 265

अर्जची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2020

पदाचे नाव                        : 

पद क्र.1: तालुका प्रतिनिधी 

पद क्र.2: प्रकल्प समन्वयक

पद क्र.3: प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: कुठल्याही शाखेचा पदवीधर

पद क्र.2: बारावी 

पद क्र.3: दहावी

वयोमर्यादा : 18 वर्षे ते 55 वर्षे 

अनुभव                             : आवश्यकता नाही 

अर्ज करण्याची पद्दत          : ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020

निवड पद्धत :  मुलाखतीद्वारे

मुलाखत दिनांक               ऑनलाईन अर्जाच्या शेवटच्या तारखेनंतर ५ ते १५ दिवसांनी 

मुलाखतीचे ठिकाण           : विडिओ कॉन्फरन्स द्वारे

भरतीची जाहिरात              : इथे पहा

ऑनलाईन अर्ज                 : इथे पहा

अधिकृत वेबसाईट            : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावीइतर महत्वाच्या भरती

Suraj Mane

नमस्कार मी महाराष्ट्र जाॅब पोर्टल चा संस्थापक / लेखक आहे. मी पुणे इथे राहतो व माझे शिक्षण इंजिनीअरींग झाले आहे. माझी आवड सरकारी नोकरी, डिजीटल मार्केटींग मध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने