मुंबई विद्यापीठामध्ये विविध शिक्षक पदांची भरती

 

मुंबई विद्यापीठ विविध शिक्षक पदांची भरती

मुंबई विद्यापीठामध्ये शिक्षक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 35 व पात्र पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्रमांक :  TAAS(UT)/ICD/2020-21/91

नोकरी खाते : शिक्षक

नोकरी ठिकाण                  :  सिंधुदुर्ग,रत्नागिरी

एकूण जागा : 35

भरतीचा प्रकार                  :  कंत्राटी 

वेतनश्रेणी : 35,000/- ते 40,000/-

अर्जाची फी : खुलवर्ग 500/- आणि मागासवर्गीय: ₹250/-

शैक्षणिक पात्रता संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा :  40 पर्यंत

अर्ज करण्याची पद्दत : ऑनलाईन 

अर्जची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2020

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे 

भरतीची जाहिरात              : इथे पहा

ऑनलाईन अर्ज                 : इथे पहा

अधिकृत वेबसाईट            : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या