पनवेल महानगरपालिकेत 139 विविध जागांसाठी भरती

 

पनवेल महानगरपालिकेत 139 विविध जागांसाठी भरती

पनवेल महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 139 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : पमपा/वै.आ.वि./1713/2020-21

नोकरी खाते पनवेल महानगरपालिकेत

नोकरी ठिकाण              पनवेल

एकूण जागा : 139

भरतीचा प्रकार                  : कंत्राटी

वेतनश्रेणी : 18,000/- ते 80,000/-

अर्जाची फी : फी नाही. 

अर्जची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2020 

पदाचे नाव & तपशील


शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: MBBS

पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS/BDS

पद क्र.3: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 

पद क्र.4: (a) HSC   (b) ANM कोर्स

पद क्र.5: D.Pharm/B.Pharm

पद क्र.6: (a) B.Sc   (b) DMLT

पद क्र.7: (a) HSC   (b) DMLT

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल):  panvelcorporation@gmail.com 

मुलाखतीचे ठिकाण        : मा.आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206

मुलाखत दिनांक           : 16 ते 25 सप्टेंबर 2020 

मुलाखतीची वेळ            : दुपारी 01:00 ते 05:00 पर्यंत 

निवड पद्धत             : लेखीपरीक्षेद्वारे / मुलाखतीद्वारे 

भरतीची जाहिरात         : इथे पहा

अधिकृत वेबसाईट         : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी

 

इतर महत्वाच्या भरती

ESIC हॉस्पिटलमध्ये विविध पदांची भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या