पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 72 आहे व पात्र उमेदवाराची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ते 19 सप्टेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते : पुणे जिल्हा परिषद 

नोकरी ठिकाण              पुणे 

एकूण जागा : 72

भरतीचा प्रकार                  : कंत्राटी

वेतनश्रेणी : 28000/- ते 1,50,000/-

अर्जाची फी : फी नाही. 

पदाचे नाव & तपशील

पदाचे नाव & तपशील

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: MD (मेडिसिन)/MD (ॲनस्थेसिया)

पद क्र.2: BAMS

मुलाखतीचे ठिकाण          :  पुणे जिल्हा परिषद, पुणे नवीन प्रशाकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह 6 वा मजला 

मुलाखत दिनांक               : 17 ते 19 सप्टेंबर 2020

मुलाखतीची वेळ                : सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत 

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे 

भरतीची जाहिरात              : इथे पहा

अधिकृत वेबसाईट            : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती

पनवेल महानगरपालिकेत 139 विविध जागांसाठी भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या