पश्चिम रेल्वेत विविध पदांसाठी भरती

 

पश्चिम रेल्वेत विविध पदांसाठी भरती

पश्चिम रेल्वेत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 20 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : E/MD/889/1/Vol III. 

नोकरी खाते : पश्चिम रेल्वे 

नोकरी ठिकाण                  : मुंबई.

एकूण जागा : 20

भरतीचा प्रकार                  : कायमस्वरूपी /कंत्राटी /प्रशिक्षणार्थी 

वेतनश्रेणी : 34,400 ते  44,800

अर्जाची फी : फी नाही  

अर्जची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2020 

पदाचे नाव & तपशील


शैक्षणिक पात्रता

नर्सिंग सुपरिटेंडेंट : GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट : क्लिनिकल सायकोलॉजी/ सोशल सायकोलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी. 

वयोमर्यादा

पद क्र.1. 20 ते 40 वर्षे

पद क्र.2. 18 ते 33 वर्षे

ओबीसी: 03 वर्षे सवलत  आणि  मागासवर्गीय: 05 वर्ष सवलत 

 अर्ज करण्याची पद्दत         : ऑनलाईन 

अर्जची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2020

निवड पद्धत : लेखीपरीक्षेद्वारे / मुलाखतीद्वारे 

भरतीची जाहिरात              : इथे पहा

ऑनलाईन अर्ज                 : इथे पहा

अधिकृत वेबसाईट            : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या