वसई विरार शहर महानगरपालिकेत 64 विविध जागांसाठी भरती

वसई विरार शहर महानगरपालिकेत 64 विविध जागांसाठी भरती

वसई विरार शहर महानगरपालिकेत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 64 आहे व उमेदवाराची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येत आहेत.  मुलाखत शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्रमांक : वविशम/वैआवि/796/2020  

नोकरी खाते : आरोग्य विभाग 

नोकरी ठिकाण                  :  वसई विरार 

एकूण जागा : 64

भरतीचा प्रकार                  :  कंत्राटी 

वेतनश्रेणी : 18700/- ते 54700/-

अर्जाची फी : फी नाही  

पदाचे नाव & तपशील :

पद क्र  विभाग /  पदाचे नाव  पद संख्या
1 मायक्रोबायोलॉजिस्ट 1
2 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 20
3 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 20
4 वैद्यकीय अधिकारी (BHMS) 20
5 क्ष-किरण सहाय्यक 3
  एकुण पदसंख्या  64

शैक्षणिक पात्रता :

 पद क्र.1: मायक्रोबायोलॉजी MBBS/MD किंवा PhD

पद क्र.2: (i) MBBS   (ii) ICU  03 वर्षे अनुभव 

पद क्र.3: (i) BAMS   (ii) ICU  03 वर्षे अनुभव 

पद क्र.4: (i) BHMS  (ii) ICU  03 वर्षे अनुभव 

पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) क्ष-किरण कोर्स

अनुभव : पद क्र: 2 ते 4: 03 वर्षे अनुभव 

मुलाखतीचे ठिकाण          : वसई विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

मुलाखत दिनांक                : 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2020

मुलाखतीची वेळ                : सकाळी 11 वाजता 

निवड पद्धत :  मुलाखतीद्वारे 

भरतीची जाहिरात             : इथे पहा

अधिकृत वेबसाईट            : इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या