भारतीय सैन्य दलात टेकनिकल अधिकारी पदाची भरती

भारतीय सैन्य दलात टेकनिकल अधिकारी पदाची भरती

भारतीय सैन्य दलात टेकनिकल अधिकारी पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 191 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  12 नोव्हेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : APR-2021

नोकरी खाते : भारतीय सैन्य दल

नोकरी ठिकाण                  : संपूर्ण भारत 

एकूण जागा : 191

भरतीचा प्रकार                  : कामयस्वरूपी

वेतनश्रेणी : 56100/- ते 250000/-

अर्जाची फी :  फी नाही

अर्जची शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव & तपशील :

पद क्र

विभाग / पदाचे नाव

पदसंख्या

1

SSC (T)-56 & SSCW (T)-27

पुरुष -175  महिला - 14

 

महिला जागा - सैन्य दलातील सैनिकांच्या विधवांसाठी फक्त

 

2

SSC(W) (Non Tech) (Non UPSC)

01

3

SSC (W) (Tech)

01

 

एकुण पदसंख्या

191


शैक्षणिक पात्रता :
SSC (T)-56 & SSCW (T)-26 - संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार
SSC(W) (Non Tech) (Non UPSC) - कोणत्याही शाखेतील पदवी
SSC (W) (Tech) - B.E/B.Tech

वयोमर्यादा
SSC (T)-56 & SSCW (T)-27 - जन्म 02 एप्रिल 1994 ते 01 एप्रिल 2001 दरम्यान
Widows of Defence Personnel - 01 एप्रिल 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्दत : ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख  : 12 नोव्हेंबर 2020

निवड पद्धत : लेखीपरीक्षेद्वारे 

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट              : इथे पहा 

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा. 


इतर महत्वाच्या भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या