UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) 2021

UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) 2021

UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) 2021 तसेच एकुण पदसंख्या 345 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : 2/2021.CDS-I

नोकरी खाते : भारतीय सैन्यदल,नौदल आणि हवाईदल 

नोकरी ठिकाण                  :  संपूर्ण भारत

एकूण जागा : 345

भरतीचा प्रकार                  : कामयस्वरूपी

अर्जाची फी : General/OBC: ₹200/- आणि SC/ST/महिला:फी नाही

अर्जची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव & तपशील

पद क्र

विभाग /  पदाचे नाव

पदसंख्या

 

1

भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून 152 (DE)

 

100

 

2

भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro

 

26

 

3

हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद,No. 211 F(P) Course

 

32

 

4

ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई, 115th SSC (Men) Course (NT)

 

170

 

5

ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, -29th SSC Women (Non-Technical) Course

 

17

 

एकूण

345


शैक्षणिक पात्रता व अनुभव
पद क्र.1: पदवीधर. 
पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3: पदवी (with Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4: पदवीधर. 
पद क्र.5: पदवीधर. 

वयोमर्यादा
पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान
पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान
पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2002 दरम्यान
पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान
पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान

अर्ज करण्याची पद्दत          : ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2020

निवड पद्धत : लेखीपरीक्षेद्वारे 

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट              : इथे पहा 

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती

Suraj Mane

नमस्कार मी महाराष्ट्र जाॅब पोर्टल चा संस्थापक / लेखक आहे. मी पुणे इथे राहतो व माझे शिक्षण इंजिनीअरींग झाले आहे. माझी आवड सरकारी नोकरी, डिजीटल मार्केटींग मध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने