दमण आणि दीव येथे 485 शिक्षक पदांसाठी भरती

दमण आणि दीव येथे 485 शिक्षक पदांसाठी भरती

प्रशासन दमण आणि दीव येथे शिक्षक पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 485 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  2 नोव्हेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : EDN/EST/Creation/DW/2018/901

नोकरी खाते : दमण आणि दीव शिक्षण विभाग 

नोकरी ठिकाण                  : दमण आणि दीव

एकूण जागा : 485

भरतीचा प्रकार                  : कंत्राटी

वेतनश्रेणी : 22000/- रुपये ते 23000/- रुपये

अर्जाची फी : फी नाही

अर्जची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव & तपशील :
पद क्रं 1 - सहाय्यक प्राथमिक शिक्षक
पद क्रं 2 - सहाय्यक उच्च प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता :
पद क्रं 1 - वरिष्ठ माध्यमिक (बारावी पास) किमान ५०% गुणांसह, उमेदवाराने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पास केली असावी
पद क्रं 2 - BA / BSc / B.com आणि ०२ वर्षे डिप्लोमा


वयोमर्यादा : 30 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्दत          : ऑनलाईन ई-मेल 

अर्जची शेवटची तारीख : 2 नोव्हेंबर 2020

अर्ज पाठविण्याचा ई-मेल   : doe-dnh@nic.in

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

भरतीची जाहिरात : इथे पहा

अधिकृत वेबसाईट              : इथे पहा 

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा.


इतर महत्वाच्या भरती

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने