IBPS मार्फत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 10,000 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2020 आहे. सरकारी नोकरी जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे
जाहिरात क्रमांक : 2020-21
नोकरी खाते : केंद्र सरकारच्या विविध सरकारी बँका
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
एकूण जागा : 10,000
भरतीचा प्रकार : कामयस्वरूपी
अर्जाची फी : पद क्र.1 ते 10 - General/OBC: ₹850/- आणि SC/ST/PWD: ₹175/-
अर्जाची शेवटची तारीख : 09 नोव्हेंबर 2020
पदाचे नाव & तपशील :
पद क्र |
विभाग / पदाचे नाव |
पदसंख्या |
1 |
ऑफिस असिस्टंट
(मल्टीपर्पज) |
5076 |
2 |
असिस्टंट मॅनेजर
(स्केल-I) |
4201 |
3 |
कृषी अधिकारी (स्केल-II) |
100 |
4 |
मार्केटिंग ऑफिसर (स्केल-II) |
08 |
5 |
ट्रेझरी मॅनेजर (स्केल-II) |
03 |
6 |
लॉ ऑफिसर (स्केल-II) |
26 |
7 |
चॅरटेड अकाउंटंट (स्केल-II) |
26 |
8 |
IT ऑफिसर (स्केल-II) |
58 |
9 |
जनरल बँकिंग ऑफिसर (स्केल-II) |
837 |
10 |
सिनियर मॅनेजर (स्केल-II) |
156 |
|
एकूण |
10493 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 - कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2 - कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3 - (1) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4 - (1) MBA (मार्केटिंग) (2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5 - (1) CA/MBA (फायनांस) (2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6 - (1) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7 - (1) CA (2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8 - (1) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी (2) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9 - (1) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (2) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10 - (1) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (2) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :
01 जुलै 2020 रोजी खालीलप्रमाणे आणि
पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
OBC: 03 वर्षे सवलत आणि SC/ST: 05 वर्षे सवलत
अर्ज करण्याची पद्दत : ऑनलाईन
अर्जची शेवटची तारीख : 09 नोव्हेंबर 2020
निवड पद्धत : लेखीपरीक्षेद्वारे
भरतीची जाहिरात : इथे पहा
अतिरिक्त जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा ( 26 ऑक्टोबर पासून सुरुवात )
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या नोकरी