IBPS मार्फत संपूर्ण भारतात 1500 पेक्षा जास्त जागांची महाभरती ( मुदतवाढ जाहिरात )

IBPS मार्फत संपूर्ण भारतात 1500 पेक्षा जास्त जागांची महाभरती ( मुदतवाढ जाहिरात )

IBPS मार्फत क्लार्क पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1544 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  06 नोव्हेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्रमांक - 2021-22

नोकरी खाते  - राष्ट्रीयकृत बँक 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण जागा - 1544 / 2557

भरतीचा प्रकार - कायमस्वरूपी 

अर्जाची फी - General/OBC: ₹850+GST/- आणि  SC/ST/PWD/EXSM: ₹175+GST/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 202006 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव & तपशील - CRP CLERKS-X / क्लार्क  
SC ST  OBC EWS UR  Total
220 118  333         135         738  1544

महाराष्ट्रासाठीची पदे - 
SC ST OBC EWS UR      Total
34 28    89            32        151       334

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा - 
01 सप्टेंबर 2020 रोजी खालीलप्रमाणे
खुला - 20 ते 28 वर्षे व OBC: 31 वर्षे आणि SC/ST: 33 वर्षे

अर्ज करण्याची पद्दत - ऑनलाईन

निवड पद्धत - लेखीपरीक्षेद्वारे 

भरतीची जाहिरात - इथे पहा

मुदतवाढ नोटीस - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

अधिकृत वेबसाईट - इथे पहा 

अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचून घ्यावी


इतर महत्वाच्या भरती  - 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने