महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत प्रशिक्षणार्थी पदाच्या 125 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत प्रशिक्षणार्थी पदाच्या 125 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 125 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची  शेवटची तारीख  02 नोव्हेंबर 2020 आहे. सरकारी नोकरी जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : 10/2020

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (Mahagenco)

नोकरी ठिकाण                 : कोरडी ( नागपूर)

एकूण जागा : 125

भरतीचा प्रकार                  :  शिकाऊ 

अर्जाची फी :  फी नाही

अर्जाची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव & तपशील

पद क्र

विभाग /  पदाचे नाव

पदसंख्या

1

पॉवर इलेक्ट्रिशियन

04

2

वायरमन

03

3

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

06

4

वेल्डर

10

5

ICTSM

10

6

COPA

14

7

टर्नर

07

8

मशिनिस्ट

01

9

फिटर

40

10

मशिनिस्ट (ग्राइंडर)

05

11

इलेक्ट्रिशियन

25

 

एकूण

125


शैक्षणिक पात्रता : (1)10 वी उत्तीर्ण   (2) संबंधित ट्रेड मध्ये ITI

अर्ज करण्याची पद्दत         : ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2020

अर्ज पाठविण्याचा  ई-मेल : generalcellktpshr@gmail.com

निवड पद्धत                     : मार्कानुसार

भरतीची जाहिरात            : इथे पहा

ऑनलाईन अर्ज               : इथे पहा

अधिकृत वेबसाईट           : इथे पहा 

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या नोकरी

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने