महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे अमरावती विभागात प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे अमरावती विभागात प्रशिक्षणार्थी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे अमरावती विभागात प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 69 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  20 ऑक्टोबर 2020 आहे. सरकारी नोकरी जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : 10/2020

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ( MAHAVITRAN)

नोकरी ठिकाण                  : अमरावती

एकूण जागा : 69

भरतीचा प्रकार                  : शिकाऊ

अर्जाची फी : फी नाही

अर्जची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2020

पदाचे नाव & तपशील :

पद क्र

विभाग / पदाचे नाव

पदसंख्या

1

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

32

2

वायरमन (तारतंत्री)

32

3

COPA 05

05

 

एकुण पदसंख्या

69

शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण  (2) ITI-NCVT [इलेक्ट्रिशिअन/वायरमन/COPA]

वयोमर्यादा : 18-30 वर्षांपर्यंत आणि मागासवर्गीय 05 वर्षे सवलत

अर्ज करण्याची पद्दत          : ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2020

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज  : इथे पहा

अधिकृत वेबसाईट              : इथे पहा 

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या नोकरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या