महावितरण कंपनी तर्फे औरंगाबाद विभागात प्रशिक्षणार्थी पदाची भरती


महावितरण कंपनी तर्फे औरंगाबाद विभागात प्रशिक्षणार्थी पदाची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 90 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  02 नोव्हेंबर 2020 आहे. सरकारी नोकरी जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : E13182700429

नोकरी खाते : महावितरण

नोकरी ठिकाण                  : औरंगाबाद

एकूण जागा : 90

भरतीचा प्रकार                  : प्रशिक्षणार्थी

अर्जाची फी : फी नाही

अर्जची /शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव & तपशील

पद क्र

विभाग /  पदाचे नाव

पदसंख्या

1

इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)

45

2

वायरमन (तारतंत्री)

45

 

एकूण

90


शैक्षणिक पात्रता : (1) 10वी उत्तीर्ण  (2) ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

अर्ज करण्याची पद्दत          : ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख : 02 नोव्हेंबर 2020

निवड पद्धत : मार्कानुसार

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट              : इथे पहा 

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या नोकरी

Suraj Mane

नमस्कार मी महाराष्ट्र जाॅब पोर्टल चा संस्थापक / लेखक आहे. मी पुणे इथे राहतो व माझे शिक्षण इंजिनीअरींग झाले आहे. माझी आवड सरकारी नोकरी, डिजीटल मार्केटींग मध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने