जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे विविध पदांची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे विविध पदांची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 04 आहे व पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येत आहे .मुलाखतीची तारीख  06 नोव्हेंबर 2020 11:00 AM आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : 10/2020

नोकरी खाते : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर

नोकरी ठिकाण                  : पालघर

एकूण जागा : 04

भरतीचा प्रकार                  :  कंत्राटी

वेतनश्रेणी : 15000/- ते 20000/-

पदाचे नाव & तपशील

पद क्र

विभाग /  पदाचे नाव

पदसंख्या

1

लघुलेखक (निम्न श्रेणी)

02

2

लघुटंकलेखक

02

 

एकूण

04


शैक्षणिक पात्रता
लघुलेखक (निम्न श्रेणी) - कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT + लघुलेखन 100 श.प्र.मि. (मराठी/ इंग्रजी) + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखक - कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT + लघुलेखन 80 श.प्र.मि. (मराठी/ इंग्रजी) + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

मुलाखतीचे ठिकाण          : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ 9, बिडको नाका, पालघर (प).

मुलाखत शेवटची तारीख  : 06 नोव्हेंबर 2020 05:00 PM

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

भरतीची जाहिरात : इथे पहा

अधिकृत वेबसाईट             : इथे पहा 

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या नोकरी

Suraj Mane

नमस्कार मी महाराष्ट्र जाॅब पोर्टल चा संस्थापक / लेखक आहे. मी पुणे इथे राहतो व माझे शिक्षण इंजिनीअरींग झाले आहे. माझी आवड सरकारी नोकरी, डिजीटल मार्केटींग मध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने