स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदांची मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदांची मेगा भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्रमांक : 10/2020

नोकरी खाते : भारत सरकारच्या विविध संस्था 

नोकरी ठिकाण                 :  संपूर्ण भारत

एकूण जागा : लवकरच जाहीर होईल 

भरतीचा प्रकार                  : कामयस्वरूपी

वेतनश्रेणी : 35000/-  ते 112400/-

अर्जाची फी : General/OBC : ₹100/- आणि SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

अर्जची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2020

पदाचे नाव & तपशील

पद क्र

विभाग / पदाचे नाव

1

ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल)

2

ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल)

3

ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)

4

ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)


शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयोमर्यादा
01 जानेवारी 2021 रोजी खालीलप्रमाणे 
खुला वर्ग - 30/32 वर्षांपर्यंत
OBC: 03 वर्षे सवलत आणि SC/ST: 05 वर्षे सवलत

अर्ज करण्याची पद्दत : ऑनलाईन

अर्जची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2020

निवड पद्धत : लेखीपरीक्षेद्वारे

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट             : इथे पहा 

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा.


इतर महत्वाच्या भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या