वसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

वसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

वसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 60+ आहे व  पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारीख  30 नोव्हेंबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : 1192/2020

नोकरी खाते : वसई विरार महानगरपालिका वैद्यकीय विभाग 

नोकरी ठिकाण                  : वसई विरार

एकूण जागा : 90+

भरतीचा प्रकार                  :  कंत्राटी

वेतनश्रेणी : 35000/- ते 57800/-

अर्जाची फी :  फी नाही

पदाचे नाव & तपशील :

पद क्र

विभाग / पदाचे नाव

पदसंख्या

1

वैद्यकीय अधिकारी (भिषक)

आवश्यकतेनुसार

2

वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ)

आवश्यकतेनुसार

3

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

20

4

वैद्यकीय अधिकारी (BAMS)

20

5

वैद्यकीय अधिकारी (BHMS)

20

 

एकुण पदसंख्या

60+


शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 - MBBS, MD (मेडिसिन)
पद क्र.2 - MD (ॲनास्थेशिया)
पद क्र.3 - (1) MBBS   (2) ICU  03 वर्षे अनुभव 
पद क्र.4 - (1) BAMS   (2) ICU  03 वर्षे अनुभव 
पद क्र.5 - (1) BHMS   (2) ICU  03 वर्षे अनुभव 

निवड पद्धत   : थेट मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण            : वसई विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

मुलाखत शेवटची तारीख     : 30 नोव्हेंबर 2020

भरतीची जाहिरात : इथे पहा

अधिकृत वेबसाईट              : इथे पहा 

उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा. इतर महत्वाच्या भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या