राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ येथे 109 जागांसाठी भरती

 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ येथे 109 जागांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यवतमाळ येथे 109 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 109 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  19 ऑक्टोबर 2020 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्रमांक : 10/2020

नोकरी खाते : यवतमाळ महानगरपालिका वैद्यकीय विभाग 

नोकरी ठिकाण                   : यवतमाळ

एकूण जागा : 109

भरतीचा प्रकार                   : कंत्राटी

वेतनश्रेणी : 30000/- ते 60000/-

अर्जाची फी :  फी नाही

अर्जची  शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2020

पदाचे नाव & तपशील :

पद क्र

विभाग / पदाचे नाव

पदसंख्या

1

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

52

2

वैद्यकीय अधिकारी (BAMS/BUMS /BDS)

57

 

एकुण पदसंख्या

109

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1: MBBS

पद क्र.2: BAMS/BUMS/BDS

वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत मागासवर्गीय आणि 05 वर्षे सवलत

अर्ज करण्याची पद्दत          : ऑफलाईन

अर्जची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2020

अर्ज पाठविण्याचा ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ कार्यालय

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

भरतीची जाहिरात : इथे पहा

अधिकृत वेबसाईट              : इथे पहा 

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

रोजच्या रोज सरकारी नोकरी विषयक जाहिराती आपल्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. 


इतर महत्वाच्या सरकारी नोकरी

वसई विरार महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या