नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये साईट इन्स्पेक्टर पदांची भरती

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये साईट इन्स्पेक्टर पदांची भरती

 नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये साईट इन्स्पेक्टर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 120 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 05/2021

नोकरी खाते - नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन

नोकरी ठिकाण -  संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 120

अर्जाची फी -  खुला/ओबीसी/EWS-500/- रुपये SC/ST/PWD/महिला - फी नाही

अर्जची शेवटची तारीख -  14 एप्रिल 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल)

80

2

साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल)

40

 

एकूण

120

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 -  60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 55% गुण]+04 वर्षे अनुभव

पद क्र.2 -  60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: 55% गुण]+04 वर्षे अनुभव

वयाची अट -   खुला-18 ते 35 वर्षे मागासवर्गीय - 05 वर्षे सवलत, ओबीसी - 03 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट nbccindia.com आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने