राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये 652 विविध पदांची मेगा भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मध्ये 652 विविध पदांची मेगा भरती

  राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 652 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 एप्रिल 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - राष्ट्रीय आरोग्य अभियान

नोकरी ठिकाण -  नाशिक

एकूण रिक्त पदे - 652

भरतीचा प्रकार - कंत्राटी

वेतनश्रेणी - 17,000/- ते 75,000/-

अर्जाची फी - फी नाही

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

फिजिशियन

05

2

वैद्यकीय अधिकारी

23

3

आयुष वैद्यकीय अधिकारी

133

4

स्टाफ नर्स

129

5

लॅब टेक्निशियन

133

6

फार्मासिस्ट

40

7

ECG टेक्निशियन

83

8

X-Ray टेक्निशियन

87

9

हॉस्पिटल मॅनेजर

19

10

डेटा एन्ट्री ऑपरेटर

58

 

एकूण

652

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - MD (मेडिसिन)

पद क्र.2 - MBBS

पद क्र.3 - BAMS

पद क्र.4 - B.Sc (नर्सिंग)/ GNM

पद क्र.5 - B.Sc + DMLT 

पद क्र.6 - B.Pharm/ D.Pharm

पद क्र.7 - फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजि सह B.Sc + 01 वर्षे अनुभव 

पद क्र.8 - B.Sc (मेडिकल रेडिओ टेक्नॉलॉजि) किंवा रेडिओलॉजि मध्ये डिप्लोमा 

पद क्र.9 - MBA (हेल्थ केअर/ हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन/ MPH/ MHA)

पद क्र.10 - कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT

वयाची अट - खुला - 18 ते 38 वर्षे ,राखीव - 05 वर्षे सूट, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी-70 वर्षे, इतर सेवानिवृत्त कर्मचारी-65 वर्षे

मुलाखतीचे ठिकाण -  रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक

मुलाखतीची सुरवात  - 30 मार्च 2021 (10:00 AM)

मुलाखतीचा शेवट -  07 एप्रिल 2021  (12:00 PM)

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट zpnashik.maharashtra.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने