नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध जागांसाठी भरती

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध जागांसाठी भरती

  नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध जागांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 67 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 03/2021

नोकरी खाते -  नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन

नोकरी ठिकाण - छत्तीसगड

एकूण रिक्त पदे - 67

अर्जाची फी - खुला/ओबीसी/EWS-500/- SC/ST/PWD/महिला - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 23 मार्च 2021

पदाचे नाव & तपशील - एक्झिक्युटिव ट्रेनी

पद क्र

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

इलेक्ट्रिकल

10

2

मटेरियल मॅनेजमेंट

25

3

मेकॅनिकल

14

4

माइनिंग

18

 

एकूण

67

शैक्षणिक पात्रता व अनुभव - (a) 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण]  (b) GATE 2021   

वयाची अट - खुला- 18 ते 27 वर्षे  मागासवर्गीय - 05 वर्षे सवलत, ओबीसी - 03 वर्षे सवलत
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख - 05 एप्रिल 2021

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता - Post Box No.1382, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट nmdc.co.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती
Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने