पुणे महानगरपालिकेत 400 विविध जागांसाठी मेगा भरती

पुणे महानगरपालिकेत 400 विविध जागांसाठी मेगा भरती

  पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 400 आहे व पात्र उमेदवारांकडून  समक्ष  अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - पुणे महानगरपालिका

नोकरी ठिकाण -  पुणे

एकूण रिक्त पदे - 400

भरतीचा प्रकार - कंत्राटी 

वेतनश्रेणी - 16,500/- ते 60,000/-

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख -  01 एप्रिल 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

50

2

वैद्यकीय अधिकारी (BAMS)

50

3

परिचारिका

100

4

परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली

100

5

आया

100

 

एकूण

400

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 -  MBBS

पद क्र.2 -  BAMS

पद क्र.3 -  ANM + महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी

पद क्र.4 -  10 वी पास किंवा समकक्ष + MS-CIT

पद क्र.5 -  08वी उत्तीर्ण

वयाची अट -   खुला-18 ते 38 वर्षे मागासवर्गीय - 05 वर्षे सवलत, ओबीसी - 03 वर्षे सवलत

अर्ज सादर करण्याची तारीख -  (वेळ: 10:00 AM ते 02:00 PM)

पद क्र.1 ते 3: 31 मार्च 2021 

पद क्र.4 & 5: 01 एप्रिल 2021 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण -  छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट pmc.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने