वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थे अंर्तगत विविध पदांची भरती

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थे अंर्तगत विविध पदांची भरती

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थे अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 05 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते -  वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था 

नोकरी ठिकाण - मुंबई

एकूण रिक्त पदे - 05

अर्जाची फी -  फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 14 मार्च 2021

पदाचे नाव & तपशील -

पद क्र

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

सिस्टिम अनॅलिस्ट

02

2

सिस्टिम इंजिनीअर

03

 

एकूण

05

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ इलेकट्रोनिक्स/ इलेकट्रोनिक्स आणि टेलेकॉम्म्युनिकेशन मध्ये M.E/ M.Tech किंवा B.E/ B.Tech + 03 वर्षे अनुभव

पद क्र.2 - कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ इलेकट्रोनिक्स/ इलेकट्रोनिक्स आणि टेलेकॉम्म्युनिकेशन मध्ये B.E/ B.Tech किंवा कॉम्प्युटर/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ इलेकट्रोनिक्स मध्ये M.Sc किंवा MCA

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट vjti.ac.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


  


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने