पुणे जिल्हा परिषद मध्ये 138 जागांसाठी भरती

पुणे जिल्हा परिषद मध्ये 138 जागांसाठी भरती

जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 138 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (पद क्र.6 ते 9) समक्ष (पद क्र.1 ते 5)अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - जिल्हा परिषद पुणे 

नोकरी ठिकाण -  पुणे

एकूण रिक्त पदे - 138

भरतीचा प्रकार - कंत्राटी 

वेतनश्रेणी - 17,000/- ते 75,000/-

अर्जाची फी - फी नाही

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र

पदाचे नाव / विभाग

पद संख्या

1

फिजिशिअन

03

2

वैद्यकीय अधिकारी (MBBS)

18

3

वैद्यकीय अधिकारी (BAMS)

30

4

स्टाफ नर्स

40

5

ANM

40

6

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

03

7

ECG तंत्रज्ञ

02

8

क्ष-किरण तंत्रज्ञ

01

9

अधिसेविका

01

 

एकूण

138

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 -  MD/DNB (मेडिसिन)

पद क्र.2 -  MBBS

पद क्र.3 -  BAMS

पद क्र.4 -  GNM/B.Sc (नर्सिंग)

पद क्र.5 -  ANM

पद क्र.6 -  B.Sc+DMLT 

पद क्र.7 -  ECG तंत्रज्ञ कोर्स

पद क्र.8 -  क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स

पद क्र.9 -   B.Sc/M.Sc(नर्सिंग)+ 10 वर्षे अनुभव 

वयाची अट - 

 पद क्र.1 - 70 वर्षांपर्यंत

पद क्र.2 & 9 - 65 वर्षांपर्यंत

पद क्र.3 ते 8 - 43 वर्षांपर्यंत 

मुलाखतीचे ठिकाण -  

पुणे जिल्हा परिषद, 5 वा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, SGS मॉल शेजारी, कॅम्प पुणे.

मुलाखतीची सुरवात (पद क्र.1 ते 5) - 30 मार्च 2021 ते भरती पुर्ण होईपर्यंत  

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा (पद क्र.6 ते 9)

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट punezp.mkcl.org आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने