अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंर्तगत सहयोगी प्राध्यापक पदांची भरती

 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंर्तगत सहयोगी प्राध्यापक पदांची भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंर्तगत सहयोगी प्राध्यापक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 22 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - AIIMS/NGP/Admin I/Faculty/2021/02

नोकरी खाते - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

नोकरी ठिकाण - नागपूर

एकूण रिक्त पदे - 22

अर्जाची फी - खुला/ ओबीसी - 2000/-  ,SC/ST/PWD/महिला - 500/-

अर्जची शेवटची तारीख - 09 जून 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहयोगी प्राध्यापक

04

2

सहाय्यक प्राध्यापक

18

 

एकूण

22

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 -   MD/ M.S किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव 

पद क्र.2 -  MD/ M.S किंवा समतुल्य + 03 वर्षे अनुभव 

वयाची अट - 

09 जून 2021 रोजी 50 वर्षांपर्यंत

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता - The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector -20, MIHAN, Nagpur – 441108

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट aiimsnagpur.edu.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी पंकज माने महाराष्ट्र जॉब पोर्टल चा लेखक आहे मी पुणे इथे राहतो माझे शिक्षण एम.ए (M.A) झाले व माझी आवड सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने