राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड मध्ये विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड मध्ये विविध पदांची भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 75 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - राष्ट्रीय आरोग्य अभियान

नोकरी ठिकाण - रायगड

एकूण रिक्त पदे - 75

भरतीचा प्रकार - कंत्राटी

वेतनश्रेणी - 20,000/- 

अर्जाची फी -  फी नाही 

पदाचे नाव & तपशील -

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

स्टाफ नर्स

74

2

LHV

01

 

एकूण

75

 

शैक्षणिक पात्रता व अनुभव - GNM/ B.Sc (नर्सिंग)

वयाची अट - 

खुला - 18 ते 38 वर्षे

नर्सिंग व पॅरामेडिकल स्टाफ - 65 वर्षे, SC/ST - 05 वर्षे सवलत 

मुलाखतीचे ठिकाण - 4 था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग.

थेट मुलाखत - प्रत्येक महिन्याच्या 12 व 25 तारखेला.(10:00 AM - 04:00 PM)

जाहिरात व अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट raigad.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी पंकज माने महाराष्ट्र जॉब पोर्टल चा लेखक आहे मी पुणे इथे राहतो माझे शिक्षण एम.ए (M.A) झाले व माझी आवड सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने