राष्ट्रीय जल विकास संस्थेत विविध जागांसाठी भरती

 

राष्ट्रीय जल विकास संस्थेत विविध जागांसाठी भरती

राष्ट्रीय जल विकास संस्थे अंर्तगत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 62 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. -  07/2021

नोकरी खाते - राष्ट्रीय जल विकास संस्था

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 62

अर्जाची फी - खुला/ ओबीसी - 840/-  ,SC/ST/PWD/महिला - 500/-

अर्जची शेवटची तारीख - 25 जून 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)

16

2

हिंदी ट्रांसलेटर

01

3

ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर

05

4

उच्च श्रेणी लिपिक (UDC)

12

5

स्टेनोग्राफर ग्रेड-II

05

6

निम्न श्रेणी लिपिक (LDC)

23

 

एकूण

62

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 -  सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.2 -  हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी + हिंदी/इंग्रजी अनुवाद डिप्लोमा/प्रमाणपत्र

पद क्र.3 -  B.Com + 03 वर्षे अनुभव

पद क्र.4 -  कोणत्याही शाखेतील पदवी

पद क्र.5 - 12वी उत्तीर्ण + कौशल्य (शॉर्टहँड) चाचणी (संगणकावर) 80.श.प्र.मि.

पद क्र.6 - 12वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि.

वयाची अट - 25 जून 2021 रोजी

पद क्र.1 व 4 ते 6 - 18 ते 27 वर्षे

पद क्र.2 व 3 - 21 ते 30 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईटnwda.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी पंकज माने महाराष्ट्र जॉब पोर्टल चा लेखक आहे मी पुणे इथे राहतो माझे शिक्षण एम.ए (M.A) झाले व माझी आवड सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने