बँक नोट मुद्रणालयात 135 विविध जागांसाठी भरती

 

बँक नोट मुद्रणालयात 135 विविध जागांसाठी भरती

बँक नोट मुद्रणालय अंर्तगत विविध जागांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 135 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - BNP/HR/08/2020

नोकरी खाते - बँक नोट मुद्रणालय

नोकरी ठिकाण - देवास व नोएडा

एकूण रिक्त पदे - 135

अर्जाची फी -  फी नाही 

अर्जची शेवटची तारीख - 11 जून 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

वेलफेयर ऑफिसर

01

2

सुपरवाइजर (इंक फॅक्टरी)

01

3

सुपरवाइजर (IT)

01

4

ज्युनियर ऑफीस असिस्टंट

15

5

ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी)

60

6

ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)

23

7

ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT)

15

8

ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC)

15

9

सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा)

01

10

ज्युनियर ऑफीस असिस्टंट (IGM नोएडा)

03

 

एकूण

135

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - पदवीधर + सामाजिक विज्ञान पदवी/डिप्लोमा

पद क्र.2 - प्रथम श्रेणी डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/B.E/B.Tech किंवा B.Sc (केमिस्ट्री)

पद क्र.3 - प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा/B.E/B.Tech/B.Sc Engg.

पद क्र.4 - 55% गुणांसह पदवीधर + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.

पद क्र.5 - ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)

पद क्र.6 - ITI (प्रिंटिंग ट्रेड)

पद क्र.7 - ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

पद क्र.8 - ITI (फिटर/मशीनिस्ट/टर्नर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मोटर व्हेईकल)

पद क्र.9 - 55% गुणांसह पदवीधर + हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी 80.श.प्र.मि. + इंग्रजी/हिंदी टायपिंग 40.श.प्र.मि.

पद क्र.10 -55% गुणांसह पदवीधर + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.

वयाची अट - 11 जून 2021 रोजी

पद क्र.1 ते 3 - 18 ते 30 वर्षे

पद क्र.4, 9 & 10 - 18 ते 28 वर्षे

पद क्र.5 ते 8 - 18 ते 25 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC: 03 वर्षे सवलत

निवड पद्धत - लेखीपरीक्षेद्वारे 

परीक्षा - जुलै/ऑगस्ट 2021

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा  [Starting: 12 मे 2021]

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट spmcil.com आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी पंकज माने महाराष्ट्र जॉब पोर्टल चा लेखक आहे मी पुणे इथे राहतो माझे शिक्षण एम.ए (M.A) झाले व माझी आवड सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने