गोवा शिपयार्ड लिमिटेड अंर्तगत 137 विविध जागांसाठी भरती

गोवा शिपयार्ड लिमिटेड अंर्तगत 137 विविध जागांसाठी भरती

 गोवा शिपयार्ड लिमिटेड अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 137 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. -  03/2021

नोकरी खाते -  गोवा शिपयार्ड लिमिटेड

नोकरी ठिकाण - गोवा आणि मुंबई

एकूण रिक्त पदे - 137

अर्जाची फी -  खुला/ ओबीसी - 200/-  , SC/ST/PWD/ExSM - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 04 जून 2021 

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

जनरल फिटर

05

2

इलेक्ट्रिकल मेकॅनिक

01

3

कमर्शियल असिस्टंट

01

4

टेक्निकल असिस्टंट (QA)

03

5

अनस्किल्ड (अकुशल)

25

6

FRP लॅमिनेटर

05

7

EOT क्रेन ऑपरेटर

10

8

वेल्डर

26

9

स्ट्रक्चरल फिटर

42

10

नर्स

03

11

टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल)

02

12

टेक्निकल असिस्टंट (स्टोअर)

05

13

ट्रेनी खलाशी

09

 

एकूण

137

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - SSC + ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल)  

पद क्र.2 - SSC + ITI  (इलेक्ट्रिशियन) + 02 वर्षे अनुभव

पद क्र.3 - कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर कोर्स + 01 वर्ष अनुभव

पद क्र.4 - शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव

पद क्र.5 - SSC + 01 वर्ष अनुभव

पद क्र.6 - FRP विषयासह शिपबिल्डिंग/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव

पद क्र.7 - SSC + ITI + 02 वर्षे अनुभव

पद क्र.8 - ITI/NCTVT (वेल्डर) + 02 वर्षे अनुभव

पद क्र.9 - ITI (स्ट्रक्चरल फिटर/फिटर/फिटर जनरल / शीट मेटल वर्कर) + 02 वर्षे अनुभव

पद क्र.10 -B.Sc(नर्सिंग) किंवा नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा कोर्स + 02 वर्षे अनुभव

पद क्र.11 - मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव

पद क्र.12 - मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/शिपबिल्डिंग/प्रोडक्शन/फॅब्रिकेशन  इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव

पद क्र.13 -ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल) + 02 वर्षे अनुभव

वयाची अट - 

31 मार्च 2021 रोजी 18 ते 33 वर्षे 

OBC -03 वर्षे सवलत , SC/ST - 05 वर्षे सवलत

सूचना - डिमांड ड्राफ्ट (DD) “Goa Shipyard Limited” payable at Vasco-da-Gama, Goa. काढावा.

डिमांड ड्राफ्ट (DD) पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख -14 जून 2021

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट goashipyard.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी पंकज माने महाराष्ट्र जॉब पोर्टल चा लेखक आहे मी पुणे इथे राहतो माझे शिक्षण एम.ए (M.A) झाले व माझी आवड सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षेत आहे

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने