भारतीय सैन्य स्पेशल एंट्री स्कीम NCC ऑक्टोबर भरती

भारतीय सैन्य स्पेशल एंट्री स्कीम NCC ऑक्टोबर भरती
भारतीय सैन्य अंर्तगत एन. सी. सी साठी स्पेशल भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 55 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

कोर्सचे नाव - NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2021-50th कोर्स

नोकरी खाते - भारतीय सैन्य

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 55

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 15 जुलै 2021 (03:00 PM)

पदाचे नाव & तपशील -

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

NCC स्पेशल एंट्री (पुरुष)

50

2

NCC स्पेशल एंट्री (महिला)

05

 

एकूण

55

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - NCC ‘C’ Certificate Holders - 50% गुणांसह पदवीधर + 02 वर्षे NCC मध्ये सेवा + NCC प्रमाणपत्र

पद क्र.2 - Ward of Battle Casualties of Army Personnel- 50% गुणांसह पदवीधर 

वयाची अट - जन्म 02 जुलै 1996 ते 01 जुलै 2002 दरम्यान

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indianarmy.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने