माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंर्तगत 1388 विविध पदांसाठी भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंर्तगत 1388 विविध पदांसाठी भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंर्तगत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1388 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - MDL/HR-REC-NE/93/2021

नोकरी खाते - माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

नोकरी ठिकाण - मुंबई 

एकूण रिक्त पदे - 1388

अर्जाची फी - खुला / ओबीसी - 100/-  ,SC/ST - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 04 जुलै 2021

पदाचे नाव & तपशील - (नॉन एक्झिक्युटिव)

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

SKILLED ID-I

1

AC रेफ.मेकॅनिक

05

2

कॉम्प्रेसर अटेंडंट

05

3

कारपेंटर

81

4

चिपर ग्राइंडर

13

5

कम्पोजिट वेल्डर

132

6

डिझेल क्रेन ऑपरेटर

05

7

डिझेल कम मोटर मेकॅनिक

04

8

ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल & सिव्हिल)

54

9

इलेक्ट्रिशियन

204

10

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

55

11

फिटर

119

12

ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल)

13

13

गॅस कटर

38

14

मशीनिस्ट

28

15

मिल राइट मेकॅनिक

10

16

पेंटर

100

17

पाइप फिटर

140

18

रिगर

88

19

स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर

125

20

स्टोअर कीपर

10

21

यूटिलिटी हैंड

14

22

प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल)

08

23

पॅरामेडिक्स

02

SEMI-SKILLED ID-II

24

यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड)

135

       एकूण

1388

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

1 - कारपेंटर,कम्पोजिट वेल्डर, पेंटर & रिगर - 08वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये NAC(National Apprenticeship Certificate)

 2 - डिझेल क्रेन ऑपरेटर - SSC + NAC + अवजड वाहन चालक परवाना. + 01 वर्ष अनुभव

 3 - ज्युनियर QC इंस्पेक्टर - SSC + मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

 4 - SSC/HSC + मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स शिपबिल्डिंग & टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा

 5 - प्लानर एस्टीमेटर - SSC/HSC + मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

6 - पॅरामेडिक्स - नर्सिंग डिप्लोमा/ नर्सिंग पदवी 

 7 - यूटिलिटी हैंड - NAC(National Apprenticeship Certificate) (फिटर) + 01 वर्ष अनुभव 

 8 - उर्वरित ट्रेड/पदे - SSC + संबंधित ट्रेड मध्ये NAC(National Apprenticeship Certificate)

वयाची अट - 01 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

परीक्षा - जुलै 2021 [ऑनलाईन]

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mazagondock.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने