राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत अंर्तगत विविध पदांची भरती

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत अंर्तगत विविध पदांची भरती

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 81 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - NIELIT/NDL/STQC/2020/1

नोकरी खाते - राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्था 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 81

अर्जाची फी - खुला / ओबीसी - 800/-   SC/ST/PWD/महिला - 400/-

अर्जची शेवटची तारीख - 09 जुलै 2021 (05:30 PM)

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सायंटिस्ट ‘B’

18

2

सायंटिफिक असिस्टंट ‘A’

63

 

एकूण

81

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - M.Sc.(इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्पुटर सायन्स) किंवा  MCA किंवा DOEACC किंवा M.E./ M.Tech/ B.E / B. Tech/ AMIE/G-IETE (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / कॉम्पुटर सायन्स / कम्युनिकेशन / कॉम्प्यूटर & नेटवर्किंग सिक्योरिटी / कॉम्प्यूटर ॲप्लिकेशन / सॉफ्टवेयर सिस्टम / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी मॅनेजमेन्ट / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स)

पद क्र.2 - M.Sc.(इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / फिजिक्स / कॉम्पुटर सायन्स / IT) किंवा  M.S. (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कॉम्पुटर सायन्स / कॉम्पुटर & नेटवर्किंग सिक्योरिटी / सॉफ्टवेअर सिस्टम / IT / भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) / इलेक्ट्रिकल / डिझाईन / माहिती / कॉम्पुटर मॅनेजमेंट / संगणकीय भाषाशास्त्र)

वयाची अट - 31 डिसेंबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

शुद्धीपत्रक - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट nielit.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


 

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने