न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती

 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंर्तगत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 121 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - KAKRAPAR GUJRAT SITE/ HRM/ APPRENTICES-2020

नोकरी खाते - न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

नोकरी ठिकाण - ककरपार गुजरात साइट

एकूण रिक्त पदे - 121

भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी 

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 15 जुलै 2021

पदाचे नाव & तपशील - अप्रेंटिस

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

इलेक्ट्रिशियन

32

2

फिटर

32

3

इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक

12

4

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक

12

5

PASSA/ COPA

07

6

वेल्डर

07

7

टर्नर

07

8

मशीनिस्ट

06

9

Reff. & AC मेकॅनिक

06

 

एकूण

121

शैक्षणिक पात्रता व अनुभव - संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट - 15 जुलै 2021 रोजी 14 ते 24 वर्षे 

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

अर्ज पाठविण्याचा पत्ता - Manager (HRM), Nuclear Power Corporation of India Limited, Kakrapar, Gujarat Site, Anumala, Vyara – 394651 Ta. Vyara, Dist. Tapi, Gujarat

भरतीची जाहिरात - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट npcil.nic.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने