भारतीय तटरक्षक दल अंर्तगत विविध पदांची भरती


 

भारतीय तटरक्षक दल अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 350 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - भारतीय तटरक्षक दल

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे - 350

अर्जाची फी - खुला / ओबीसी - 250/-  ,SC/ST - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 16 जुलै 2021

पदाचे नाव & तपशील -

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

नाविक (जनरल  ड्युटी-GD)

260

2

नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)

50

3

यांत्रिक (मेकॅनिकल)

20

4

यांत्रिक (इलेक्ट्रिकल)

13

5

यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)

07

 

एकूण

350

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

पद क्र.2 - 10 वी उत्तीर्ण

पद क्र.3 ते 5 - 10वी/12वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट -

पद क्र.1 - जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा

पद क्र.2 - जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

पद क्र.3 - जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

शारीरिक पात्रता - 

उंची - किमान 157 सेमी.

छाती - फुगवून 5 सेमी जास्त

परीक्षा - 

पदाचे नाव

स्टेज – I

स्टेज – II

स्टेज – III IV

नाविक (GD)

सप्टेंबर 2021

ऑक्टोबर 2021

फेब्रुवारी 2022

नाविक (DB)

एप्रिल 2021

यांत्रिक

फेब्रुवारी 2022

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा  [Starting - 02 जुलै 2021]

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट indiancoastguard.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती



Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने