महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंर्तगत विविध पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंर्तगत विविध पदांची भरती
   

    महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 17 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 04/2021 & 05/2021

नोकरी खाते - महाराष्ट्र लोकसेवा आयोग

नोकरी ठिकाण - मुंबई 

एकूण रिक्त पदे - 17

अर्जाची फी - खुला  - 719/- , SC/ST - 449/-

अर्जची शेवटची तारीख - 26 जुलै 2021 

पदाचे नाव & तपशील -

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

सहायक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ

16

2

अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ

01

 

एकूण

17

 शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - कला, विज्ञान, कायदा, वाणिज्य, औषध किंवा अभियांत्रिकी पदवी + 05 वर्षे अनुभव

पद क्र.2 - MBBS + वैदिक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी + 10 वर्षे अनुभव 

वयाची अट - 01 ऑक्टोबर 2021 रोजी,

पद क्र.1 - 18 ते 40 वर्षे

पद क्र.2 - 18 ते 50 वर्षे

SC/ST - 05 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात -

पद क्र.1 - इथे पहा

पद क्र.2 - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने