पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये आशा स्वयंसेविका पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये आशा स्वयंसेविका पदांची भरती

    पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंर्तगत आशा स्वयंसेविका पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 106 आहे व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

जाहिरात क्र. - 931/2021

नोकरी खाते - पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नोकरी ठिकाण - पिंपरी चिंचवड

एकूण रिक्त पदे - 106

भरतीचा प्रकार - कंत्राटी

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 22 ते 25 जून 2021 (10:00 AM ते 03:00 PM)

पदाचे नाव & तपशील - आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता व अनुभव - किमान 08वी उत्तीर्ण

वयाची अट - 25 ते 45 वर्षे

अर्ज सादर करण्याचा पत्ता - संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात बघा)

भरतीची जाहिरात व  अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट  pcmcindia.gov.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने