गार्डन रीच बिल्डर आणि इंजिनिअर लि. अंतर्गत विविध जागांसाठी भरती

 

गार्डन रीच बिल्डर आणि इंजिनिअर लि. अंतर्गत विविध जागांसाठी भरती

 

गार्डन रीच बिल्डर आणि इंजिनिअर लि. अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 262 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. - APP:01/21

नोकरी खाते -  गार्डन रीच बिल्डर आणि इंजिनिअर लि.

नोकरी ठिकाण -  कोलकाता आणि रांची

एकूण रिक्त पदे - 262

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख - 01 ऑक्टोबर 2021

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

ट्रेड अप्रेंटिस (Ex-ITI)

170

2

ट्रेड अप्रेंटिस (फ्रेशर)

40

3

पदवीधर अप्रेंटिस

16

4

टेक्निशिअन अप्रेंटिस

30

5

HR ट्रेनी

06

 

एकूण

262

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - ऑल इंडिया ट्रेड टेस्ट (AITT)

पद क्र.2 - 10 वी उत्तीर्ण 

पद क्र.3 - संबंधित विषयात BE/B.Tech 

पद क्र.4 - संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा. 

पद क्र.5 - 60% गुणांसह MBA /PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य  (SC/ ST/OBC/PH:55% गुण)

वयाची अट -  01 सप्टेंबर 2021 रोजी

पद क्र.1 - 14 ते 25 वर्षे. 

पद क्र.2 - 14 ते 20 वर्षे. 

पद क्र.3 - 14 ते 26 वर्षे. 

पद क्र.4 - 14 ते 26 वर्षे. 

पद क्र.5 - 26 वर्षांपर्यंत.

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात -

पद क्र.1 ते 4 - इथे पहा

पद क्र.5 - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट grse.in आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती


Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने