भारत पेट्रोलियम अंर्तगत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती

 

भारत पेट्रोलियम अंर्तगत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती

     भारत पेट्रोलियम अंर्तगत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 87 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे

नोकरी खाते - भारत पेट्रोलियम

नोकरी ठिकाण - मुंबई

एकूण रिक्त पदे - 87

भरतीचा प्रकार - प्रशिक्षणार्थी 

अर्जाची फी - फी नाही

अर्जची शेवटची तारीख -  21 सप्टेंबर 2021 

पदाचे नाव & तपशील - 

पद क्र.

पदाचे नाव

विषय/शाखा

पद संख्या

1

पदवीधर अप्रेंटिस

केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/IT/कॉम्प्युटर सायन्स/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल

42

2

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस

केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन/मेकॅनिकल

45

एकूण

        87

शैक्षणिक पात्रता व अनुभव - 

पद क्र.1 - 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.(SC/ST/PWD-50% गुण)

पद क्र.2 - 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. (SC/ST/PWD-50% गुण)

 (2019, 2020, 2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले)

वयाची अट - 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 27 वर्षे 

SC/ST - 05 वर्षे सवलत ,OBC - 03 वर्षे सवलत

भरतीची जाहिरात - इथे पहा

ऑनलाईन अर्ज - इथे पहा

ह्या भरतीची अधिकृत वेबसाईट bharatpetroleum.com आहे

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.


इतर महत्वाच्या भरती

Pankaj Mane

मी या वेबसाईट चा लेखक आहे. व माझे शिक्षण एम ए (MA) झाले आहे. माझी आवड ही मराठी भाषा, मराठी साहित्य व स्पर्धा परिक्षा मधे आहे. या संकेतस्थळा वर आम्ही जास्तीत जास्त चांगली आणि बिनचुक माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने