About Us / आमच्याविषयी

महाराष्ट्र जॉब पोर्टल हे एक महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाच्या सरकारी नोकरीची माहिती संपूर्ण मराठीमधून देणारे संकेतस्थळ आहे.

महाराष्ट्र जॉब पोर्टल या संकेतस्थळावरती आम्ही महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाच्या सरकारी नोकरी विषयक माहिती रोजच्या रोज संपूर्ण मराठी मध्ये देत असतो. 

आमच्या संकेतस्थळा वरील माहिती हि पुर्णपणे खात्री व शहानिशा करूनच दिली. आमच्या संकेतस्थळा वरील सगळी माहिती हि १००% खरी व खात्रीशीर असते. तसेच आम्ही आमच्या संकेतस्थळा वर नोकरी बरोबरच नोकरी विषयक माहिती जसे की नोकरीसाठी लागणारे शिक्षण, वयोमर्यादा, मैदानी परीक्षा, तसेच नोकरी बाबत येणारे सरकारी आदेश व बातम्या याची सुद्धा माहिती देतो. तसेच सरकारी नोकरी परीक्षा निकालाची माहिती पण देतो. 

जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल त्याबद्दलची सगळी माहिती संपूर्ण मराठी मध्ये आमच्या वेबसाईट वरती तुम्हला मिळेल. 

महाराष्ट्र जॉब पोर्टल वरती तुम्हाला सध्या सरळ मराठी भाषेत केंद्र तसेच राज्य सरकारच्या सरकारी नोकरीची माहिती मिळेल. 

जर तुम्हला कुठली सरकारी भरती विषय शंका असेल किंवा आमच्या वेबसाईट वरील मजकूराबद्दल काही चुकीचे वाटत असेल तर आमच्याशी खालील ई-मेल वर संपर्क करू शकता आम्ही नक्कीच तुम्हला मदत करू आणि तुमची समस्या लवकरात लवकर सोडवू. 

धन्यवाद.

आमचा ई-मेल पत्ता - sbbmane@gmail.com
टिप्पणी पोस्ट करा (0)